- जिल्ह्यातील योजनानिहाय व दुकानदारनिहाय लाभार्थींची यादी.
- धान्य दुकानदारांना वितरीत करण्यात आलेल्या अन्न धान्याची माहिती संबंधीत गावातील ग्रामस्तरीय
- अधिकारी / पदाधिकारी उदा. सरपंच, उपसरपंच, दक्षता समिती सदस्य, जि.प. सदस्य,
- पं.स. सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषि सहाय्यक,
- अंगणवाडी सेविका इ. लोकांना SMS द्वारे उपलब्ध करुन देणे. वरील अधिकारी/ पदाधिकारी
- व्यतिरिक्त सामान्य जनतेलाही आपला मोबाईल नंबर नोंदवून वितरीत धान्याची माहिती घेता येईल.
- जिल्ह्यातील अन्नधान्य वितरणाची मागील 3 महिन्याची माहिती उपलब्ध करुन देणे.
- जिल्ह्यातील सर्व केरोसीन घाऊक विक्रेते, अर्धघाऊक विक्रेते, हॉकर्स / किरकोळ विक्रेते व
- स्वस्त धान्य दुकानदार यांची माहिती उपलब्ध करुन देण्ो.
- शिधापत्रीकेबाबत माहिती.
- जिल्ह्यातील शासकीय गोदामातील अन्नधान्याच्या साठ्याची माहिती.
|
|
|
|
वस्तुचे नांव
|
अंत्योदय |
बी.पी.एल. |
ए.पी.एल. |
अन्नपुर्णा |
|
गहू |
Rs. 2/Kg. |
Rs. 5/Kg. |
Rs. 7.20/Kg. |
मोफत |
|
तांदुळ |
Rs. 3/Kg. |
Rs. 6/Kg. |
Rs. 9.60/Kg. |
- |
|
साखर |
Rs. 13.50/Kg. |
Rs. 13.50/Kg. |
Rs. 20/Kg. |
- |
|
पामतेल |
Rs. 30/Kg. |
Rs. 30/Kg. |
Rs. 30/Kg. |
- |
|
केरोसीन |
Rs. 14/Kg. |
Rs. 14/Kg. |
Rs. 14/Kg. |
- |
|
|
|
|
17- 09 - 2010
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्या
शुभ हस्ते www.pdsnanded.com चा
शुभारंभ तसेच दुकाननिहाय बॅनर चे वाटप.
.........................................................
17 - 09 - 2010
संपुर्ण नांदेड जिल्ह्यायाठी PDS अंतर्गत
SMS सेवा सुरु.
.........................................................
|
|
|
|